हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. ...
सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर अनुषंगाने बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित केलेली होती. ...
sanchar saathi आता मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या कनेक्शनवरील नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण आणि सुरक्षा धोक्यांची नोंद करण्याची सुलभ व प्रभावी सुविधा उपलब्ध झाली आहे. ...
राज्य शासनाने रब्बीतील पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी आणि फार्मर आयडी सक्तीची केली आहे. मात्र, सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना त्यांचे लोकेशन थेट अरबी समुद्रात दाखविले जात आहे. (Crop Insurance) ...
purandar airport recnet update पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकरी एक कोटी रुपयांचा दर सांगितला असला, तरी हा दर अपुरा असल्याचे मत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. ...