जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ...
जिल्ह्यात रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कामाला लावले असून चालू वर्षात एक हजाराहून अधिक एकरवर रेशीम शेती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ...
राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. ...
केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात प्रत्येक राज्यातील धरणातील पाणी पातळी किती असावी, हे निश्चित केलेले आहे. त्यानुसार अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी राखण्याचे काम कर्नाटक राज्य करत नाही. ...
LIC Government Dividend : केंद्र सरकारच्या तिजोरीत पुन्हा एकदा पैशांचा पाऊस पडणार आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळानं सरकारला मोठी रक्कम हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतलाय. ...
मला शेतजमीन विकत घ्यायची आहे, परंतु माझ्या नावे Agriculture Land Record Satbara ७/१२ नाही. आमच्या आजोबांच्या नावे होता ती शेती त्यांनी त्यांच्या काळात विकली तर मी आता शेतजमीन खरेदी करू शकतो का? ...