सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
दूध व्यवसायासमोरील अडचणीमध्ये वाढ होत आहे. शासनस्तरावरून केले जाणारे तात्पुरते प्रयत्न तोकडे पडत आहेत. घटते दूध उत्पादन, वाढत जाणारा उत्पादन खर्च, अल्प दर आणि खासगी दूध संस्थांकडून होणारी पिळवणूक यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. ...
भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याने वा किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून २०२४ (दोन्ही दिवस धरून) तसेच पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ...
Sugarcane Harvester Scheme:शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दि. ०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता साखर आयुक्त, पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता, पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या ...
वर्षभरापूर्वी १५६ तलाठी पदांची भरती झाली होती. यासाठी सुमारे २५ हजारांहून अधिकजणांनी परीक्षा दिल्यानंतर १५५ जणांची अंतिम यादी जमाबंदी आयुक्तांकडून प्रसिद्ध झाली आहे. ...
जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ...
जिल्ह्यात रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कामाला लावले असून चालू वर्षात एक हजाराहून अधिक एकरवर रेशीम शेती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ...