ईअर टॅगिंग न केलेले बैल शर्यतीत धावले तर संबंबित आयोजक, मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. Animal Ear Tagging टॅगिंग नसलेल्या कोणत्याही पशुंसाठी शासकीय दाखले दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
National Pension Scheme: जर तुम्ही तुमच्या पत्नीला काही गिफ्ट देण्याचा किंवा तिच्या नावे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. पाहा कशी आणि किती करू शकता गुंतवणूक. ...
यावर्षी देशात एकूण ३२८८.५२ लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल असा अंदाज असून हे उत्पादन, वर्ष २०२२-२३ मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. या अंदाजानुसार, गेल्या ५ वर्षांत (वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ मध्ये) झालेल्या ३०७७.५२ लाख टन सरासरी अन्नधान्य उत्पा ...
जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समिती (एनएलसीसी) ची पहिली बैठक सोमवारी (०३ जून २०२४) नवी दिल्लीतील सहकार मंत्रालयात झाली. ...
देशभरातील एकूण ५३४ कारखान्यांपैकी तमिळनाडूतील तीन कारखान्यांचा अपवाद वगळता, २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामाची ३१ मेअखेर सांगता झाली. त्यानुसार यंदा देशात एकूण ३१३७.८० लाख टन उसापासून ३१६.७० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
बहीण नाही, असे सांगून माझ्या भावांनी आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या सातबारावर परस्पर स्वतःची नावे लावून घेतली आहेत, आता माझे नाव लावण्यासाठी काय करावे? ...