लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी - Marathi News | Fatal ST accident near Yavat in Pune 30 people injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident: पुण्यातील यवतजवळ एसटीचा भीषण अपघात; बसचा चेंदामेंदा, ३० जण जखमी

पुणे सोलापूर मार्गावरून जात असताना एसटी झाडावर आदळून घडला अपघात, ३० प्रवासी जखमी ...

अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर - Marathi News | Half an hour on the wheel of the car; The death of a youth in the crack, in the face of the ruthless PMPML's laxity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्धा तास गाडीचे चाक पोटावरच; युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPML चा ढिसाळपणा समोर

बसचालकाने आळशीपणा आणि बेशिस्तपणा करीत नियमांचे उल्लंघन केल्याने २१ वर्षीय अपंग तरुणाच्या अंगावर गाडी घातली ...

'पोलीस भरती लवकर करावी', उमेदवारांच्या आंदोलनाचा निर्णय मंगळवारी, फडणवीस यांच्यासोबत चर्चा - Marathi News | Police recruitment should be done soon candidates agitation decision on Tuesday discussion with devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पोलीस भरती लवकर करावी', उमेदवारांच्या आंदोलनाचा निर्णय मंगळवारी, फडणवीस यांच्यासोबत चर्चा

केवळ सरकारने चुकीची वय गणना केल्यामुळे विद्यार्थी भरतीपासून वंचित राहिले, आम्हाला एक संधी द्यावी, आंदोलकांची मागणी ...

सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ?  - Marathi News | Should retirement age be 60 in government jobs or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ? 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० करण्यावर राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

Dividend Income: 'या' दोन सरकारी बँकांनी भरला सरकारचा खजाना, लाभांश म्हणून दिले ७८१६ कोटी रुपये - Marathi News | 7816 crore rupees paid as dividend to the government exchequer by these two government banks sbi bank of maharashtra high after rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांनी भरला सरकारचा खजाना, लाभांश म्हणून दिले ७८१६ कोटी रुपये

Dividend Income: यापूर्वी आरबीआयने सरकारला विक्रमी २.१ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता. ...

३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा - Marathi News | 32 lakh farmers will now get monthly money for ration; Read how much | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३२ लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी आता महिन्याला मिळणार पैसे; किती ते वाचा

आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना होणार लाभ ...

आरेवासीयांना वाली कोण? ५ महिने झाले तरी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अजून नियुक्तीच नाही  - Marathi News | Who is the guardian of Aarey? Even after 5 months, the new chief executive officer has not been appointed yet  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेवासीयांना वाली कोण? ५ महिने झाले तरी नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अजून नियुक्तीच नाही 

५ महिने झाले तरी आरेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारने अद्यापही केलेली नाही. मुख्य अधिकारी यांच्याकडे आरेचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते ५ महिन्यातून फक्त ३ वेळेला ऑफिसला आले आहेत. ...

MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ - Marathi News | MSP Kharif Crop; Good news for farmers; There has been an increase in the MSP of these 14 crops in Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MSP Kharif Crop शेतकऱ्यांसाठी खुशखबर; खरिपातील या १४ पिकांच्या हमीभावात झाली वाढ

२०२४-एमएसपीमध्ये किती वाढ? २५च्या खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५.३५ टक्क्यांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. ...