राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...
दूध पावडर आयात केल्याने देशांतर्गत दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या, दुधाचे दर आधीच कमी आहेत आणि अतिरिक्त दूध उत्पादनासह, दुधाच्या पावडरमध्ये रूपांतरित केल्याने या आयात निर्णयामुळे योग्य भाव मिळणार नाही. ...
Small Saving Schemes Govt Interest Rates : सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफसह अल्पबचत योजनांबाबत एक अपडेट समोर आली आहे. सरकारनं परिपत्रकाद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...
राज्यात या वर्षात जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टर शेतीतील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. ...
राज्यावरील कर्जाचा बोजा २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७ लाख ११ हजार २७८ कोटी रुपयांवर पोहोचेल, असा अंदाज असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ १३ टक्क्यांची आहे. ...
सरकारच्या जलसंपदा विभागाने सहकारी शेती, lift irrigation उपसा सिंचन योजनेवरील ऊस, केळी व अन्य पिकांसाठी १३०० रुपये असलेली हेक्टरी पाणीपट्टी दहा पट वाढवून १३ हजार केली होती. ...
अक्कलकोट तालुक्यात 'डझनभर' राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत आहेत. आपापल्या हद्दीतील दत्तक बँकांना भेटून शेतकरी पीककर्जाची मागणी करीत आहेत. मात्र एकही बँक कर्ज देण्यास पुढे येताना दिसत नाही. ...