लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

नव्या राेजगारांना फटका, १.०९ कोटी जणांच्या हातांना काम; सांख्यिकी मंत्रालयाचा अहवाल - Marathi News | Impact on new employers 1 09 crore people got jobs A report of the Ministry of Statistics | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या राेजगारांना फटका, १.०९ कोटी जणांच्या हातांना काम; सांख्यिकी मंत्रालयाचा अहवाल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (इपीएफओ) एकूण नवीन सदस्यांची संख्या मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षात ४ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. ...

प्लास्टिक तांदूळ नव्हेत.. हे तर आहेत पौष्टिक फोर्टिफाइड तांदूळ - Marathi News | Not plastic rice.. these are nutritious fortified rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्लास्टिक तांदूळ नव्हेत.. हे तर आहेत पौष्टिक फोर्टिफाइड तांदूळ

हे कसलं तांदूळ म्हणायचं, पाण्यावर तरंगतयं आणि पाखडले की उडतंय, दिसायला तर प्लास्टिकच जणू... रेशन दुकानातून यंदा मिळालेल्या तांदळाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. ...

किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते? - Marathi News | What and how to measure rainfall? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किती पाऊस पडला हे कशाने व कसे मोजले जाते?

अतिवृष्टी, गारपीटची नुकसानभरपाई शासनाच्या पर्जन्यमापकाच्या आधारे दिली जाते पण, राज्यात गावांच्या तुलनेत जेमतेम पर्जन्यमापक आहेत, मग पाऊस मोजायचा कसा? ...

Satbara राज्यात एका दिवसात तब्बल तीन लाख सातबारा उतारे झाले डाऊनलोड - Marathi News | Satbara: Farmers downloaded three lakh stabara land record in a single day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Satbara राज्यात एका दिवसात तब्बल तीन लाख सातबारा उतारे झाले डाऊनलोड

खरीप पीककर्ज तसेच पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना सध्या सातबारा आणि आठ अ उतारे काढावे लागत आहेत. मात्र, ही सुविधा आता ऑनलाइन असल्याने तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासत नाही. ...

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी झाल्या मुख्य सचिव - Marathi News | For the first time in the history of Maharashtra, a woman officer became the Chief Secretary | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी झाल्या मुख्य सचिव

ज्याच्या मुख्य सचिवपदी १९८७च्या तुकडीतील ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक Sujata Saunik यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. ...

विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष - Marathi News | When will Divisional Forest Officers get 'IFS' status Government neglect for two years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव सादर, राजपत्रित वन अधिकारी संघटनांचा पुढाकार... ...

घोषणांचे ठीक; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय? - Marathi News | OK with announcements; But what about the actual implementation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोषणांचे ठीक; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काय?

Monsoon session : स्थानिक पातळीवरील विविध प्रलंबित विषयांकडे या अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले जाईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. ...

राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल  - Marathi News | Milk producing farmers of the state are worried due to the decrease in the price of cow milk | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याकडून मलमपट्टी, केंद्राकडून जखमेवर मीठ; दूध उत्पादक शेतकरी हवालदिल 

राजाराम लोंढे कोल्हापूर : पाण्यापेक्षा गाय दुधाचे भाव कमी झाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला सावरण्यासाठी ... ...