राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान अनुज्ञेय करण्यात येत आहे. ...
१० हजार गावांमध्ये मदत व पुनर्वसन विभाग, कृषी व केंद्र शासनाच्या माध्यमातून हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत दिली. ...
मुठभर गणेश मंडळांना खुश ठेवण्यासाठी २ वर्षांपूर्वी बंधनमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतल्याने समस्त पुणेकर ट्राफिक आणि ध्वनी प्रदूषणामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत ...
सौर ऊर्जा प्रकल्प Solar Pump उभारणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठीची वीज मोफत मिळणार आहे. सरसकट सर्व कृषी पंपधारकांना माफी मिळणार नाही. साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंपधारकांचे वीज बिल माफ होणार आहे. ...