Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री करदात्यांसाठी अनेक दिलासादायक घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. ...
साखरेची एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ४,२०० रुपये लवकरच होणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. ...
राज्यातील शेती उत्पन्न बाजार समित्यांमधील सचिवांचे विकास संस्थांच्या धर्तीवर 'सचिव केडर' करून त्यांचा पगार देखरेख शुल्कापोटीच्या रकमेतून देण्यात येणार आहे. ...
Pooja Khedkar News: एका महिलेने बसण्यासाठी जागेची मागणी करून कुठलीही चूक केलेली नाही. व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासली गेली तर सारं काही समोर येईल. यामागे कुणीतरही आहे जो हे सारं जाणीवपूर्वक करत आहे, असं विधान दिलीप खेडकर यांनी केलं आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात धोरण तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागत आहे. त्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाचा खंड पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. दुसरीकडे अनुदानास ...
Budget 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून कर्मचारी वर्गासह सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूया काय म्हणताहेत तज्ज्ञ. ...