DA Increase Salary : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वीच देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी ही भेट मानली जात आहे. ...
महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा सेस कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला होता. मात्र, अवघ्या बारा तासांच्या आत शासनाने हा अध्यादेश मागे घेतला आहे. ...
महाराष्ट्रातील साखर उद्योगातील कामगारांची वेतनवाढ व सेवा-शर्तीबाबतच्या राज्य पातळीवर झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ रोजी संपली आहे. ...