ऊसतोड मजूर या धामधूमीत अडकणार असल्याने निकालानंतर हंगाम गती घेणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संचालकांसह कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याने आता हंगाम सुरू करण्याचे धाडस कोणी करणार नाही. ...
Crop Damage Due to Rain : ऐन पीक कापणीच्या वेळेस परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला आहे. राज्यात ऑक्टोबरमध्ये तब्बल ३० हजार ५०६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदि ...
ज्या गावात सहकारी संस्थाच कार्यरत नाही अशा गावात नव्या संस्था सुरू करणे आणि आवश्यक संस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार विभागाने राज्याला ९ हजार २१८ सहकारी संस्थांचे उद्दिष्ट दिले आहे. ...
१५ ऑक्टोबर रोजी ७ विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या आल्या होत्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही या उड्डाणांमध्ये समावेश होता. या विमानाला तातडीने कॅनडाकडे वळवून इकालुईट विमानतळावर उतरवण्यात आले होते. तपासात बॉम्बच्या धमक ...
एकदाच वापरण्यायोग्य (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या यादीत प्लास्टिकच्या फुलांचा समावेश करण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (सीपीबीसी) शिफारशीचा विचार केला की नाही? ...