5 Day Work Week For Banks : अनेक दिवसांपासून बँक कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी करत आहेत. त्यांना शनिवार आणि रविवारी सुट्टी देण्यात यावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ...
उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
जुन्या १०० रुपयांचे स्टॅम्प भरपूर पडून असल्याने विक्रेते ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १०० रुपयांचे ५ स्टॅम्प देत आहेत. मात्र, त्यावर सह्या करण्यास कंटाळलेले अधिकारी पाचशेचाच एक स्टॅम्प आणा असू सांगून लागले आहेत. ...
ज्याप्रमाणे नागरिकांची जनगणना असते, त्याप्रमाणे पशूचीदेखील गणना होते. यंदा ही गणना स्मार्टफोनवर केली जाणार आहे. त्यामुळे गोठ्यातल्या गायी, खुराड्यातील कोंबड्या अन् तबेल्यातील घोडे यांची माहिती स्मार्टफोनवर येणार आहे. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात चांगला उत्साह आहे. मात्र ज्वारी, तूर, उडीद, हरभरा, मूग, सर्व प्रकारचे खाद्यतेल, साखर, साबुदाणा मंदीत तर सोन्या-चांदीच्या भावाने अचानक उच्चांक गाठला आहे. कापड, रेडिमेड कपडे, होजीअरी, कटलरी, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनि ...