एकीकडे निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. शेतकऱ्यांच्या (Farmer) कापसाला (Cotton) चांगला दर मिळत नसल्याने कॉटन बाजारात (Cotton Market) फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे. ...
केंद्र सरकारने निर्यातबंदी हटवून २० टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आजवरचा विक्रमी सुमारे २,७०० रुपये प्रती क्विंटलचा दर धानाला मिळत आहे. ...
शेतकऱ्यांनी कपाशीच्या अवशेषांपासून विविध उत्पादने तयार केली तर निश्चितच अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच शेतकरी गटाने (Farmers Group) हा प्रक्रिया उद्योग (Cotton Waste Processing Unit) सुरू केला, तर यामुळे कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) अध ...
Mango Crop Insurance पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
Supreme Court Guideline On Bulldozer Action: बुलडोझर कारवायांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल सुनावत सक्त आदेश दिले आहेत. कार्यपालिका एखादी व्यक्ती केवळ आरोपी आहे, या आधारावर त्या व्यक्तीचं घर पाडत असेल, तर हे कायद्याच्या राज्याच्या व ...
महसूल विभागातील (Revenue Department) अव्वल कारकून (Clerk) व तलाठी (Talathi) यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता 'सहायक महसूल अधिकारी' व 'ग्राम महसूल अधिकारी' असे पदनाम करण्यात आले आहे. महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही. त्यामुळे महसूल कर्मचा ...
NTPC Green IPO : देशातील हरित ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. ही एक सरकारी कंपनी असून याचं नाव एनटीपीसी ग्रीन एनर्जी आहे. ...
कोकणातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरचे पारंपरिक बंदर, अशी दापोली तालुक्यातील हर्णे बंदराची ओळख आहे. मात्र, अलीकडे या बंदराला उतरती कळा लागली आहे. ...