लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार - Marathi News | Dudh Anudan : Milk subsidy scheme will end when will November subsidy be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दूध अनुदान योजना संपणार नोव्हेंबरचे अनुदान कधी मिळणार

राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली, पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेली महिनाभर बंद आहे. ...

Pik Spardha 2024 : रब्बी पिकात अधिक उत्पादन घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे.. स्पर्धेत कसे व्हाल सहभागी वाचा सविस्तर - Marathi News | Pik Spardha 2024 : Grow More in Rabi Pik & Win Attractive Prizes How To Participate Read More | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Spardha 2024 : रब्बी पिकात अधिक उत्पादन घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे.. स्पर्धेत कसे व्हाल सहभागी वाचा सविस्तर

कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | Important News for EPFO Employees activate UAN by November 30 Otherwise there will be a big loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान

EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित सदस्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. पाहा काय आहे हे प्रकरण? ...

Rabi Pik Vima Yojana रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आजच अर्ज करा - Marathi News | Apply today to participate in Pradhan Mantri Crop Insurance Yojana during Rabi season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Pik Vima Yojana रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आजच अर्ज करा

रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी रब्बी ज्वारी ३० नोव्हेंबर, गहू १५ डिसेंबर आंबा फळ पिकासाठी ३१ डिसेंबर २४ पर्यंत, डाळिंबासाठी १४ जानेवारी व उन्हाळी भुईमूग ३१ मार्च २५ पर्यंत पीक विमा भर ...

Sugarcane Season : शेतकऱ्यांनी ठरवलं जो जादा भाव देणार त्या कारखान्यालाच ऊस देणार - Marathi News | Sugarcane Season : Farmers decided to give sugarcane only to the one who gives the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Season : शेतकऱ्यांनी ठरवलं जो जादा भाव देणार त्या कारखान्यालाच ऊस देणार

नगर जिल्ह्यातील बहुतांशी सहकारी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यामुळे ऊसतोडणी मजूर कारखाना कार्यस्थळावर दाखल झाले आहेत. ...

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप - Marathi News | If you don't get grain on the ration how can the hearth burn Citizens anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे ...

दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ  - Marathi News | State Government Announces Cow Milk Subsidy But the login to fill the information is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ 

बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेना ...

Rabi Pik Vima : पिकांसाठी हजारोंचा खर्च होतोय तेवढा १ रुपयाचा पिक विमा काढा की - Marathi News | Rabi Pik Vima : If thousands are spent on crops take out crop insurance for 1 rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Pik Vima : पिकांसाठी हजारोंचा खर्च होतोय तेवढा १ रुपयाचा पिक विमा काढा की

राज्य सरकारने २०२३ पासून खरीप व रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...