पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
Copra MSP आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५ च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा. ...
Madhukranti Portal मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. ...
साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतून वारसाला दोन लाखांची मदत मिळते. वाचा सविस्तर ...
आई, बहिणींचा शेतजमिनीच्या हिश्यातील हक्क कमी करण्यासाठी हक्कसोडपत्राचा दस्तच करावा लागतो. त्यासाठी किमान दहा हजारांचा खर्च आणि दोन-तीन महिने तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागणार आहेत. ...
राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. ...
Kanda Niryat Shulk : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. (Onion Export Duty) ...