लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

PM Kisan Yojana : आता वारसा हक्कानेच घेता येणार पीएम किसानचा लाभ ! - Marathi News | PM Kisan Yojana : Now the benefits of PM Kisan can be availed only through inheritance! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना

PM Kisan Yojana : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (पीएम किसान) लाभ आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता लाभ मिळणार आहे. ...

विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा 6 टक्के खर्च, पण...; भारताच्या कमी गुंतवणुकीवर ‘सीआयईआय’च्या अहवालात नाराजी - Marathi News | To become a developed country, 6 percent of the expenditure on education is required CIEI report expresses displeasure over India's low investment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा 6 टक्के खर्च, पण...; भारताच्या कमी गुंतवणुकीवर ‘सीआयईआय’च्या अहवालात नाराजी

अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना प्रमोशन; कृषी विभागाला नवे आयुक्त - Marathi News | 18 IAS officers in the state promoted; New Commissioner for Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना प्रमोशन; कृषी विभागाला नवे आयुक्त

Krushi Ayukta Pune राज्य सरकारने मंगळवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. सध्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली कृषी आयुक्त्त म्हणून करण्यात आली आहे. ...

Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दिली मुदतवाढ; वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Kharedi : Government extends deadline for soybean purchase; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Kharedi : सोयाबीन खरेदीसाठी शासनाने दिली मुदतवाढ; वाचा सविस्तर

राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यात येत असून, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर पुन्हा ६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

‘बदल्यांचा बाजार’ अधिकाऱ्यांनी थांबवायचा की आमदारांनी? - Marathi News | should the transfer market be stopped by officials or by mla government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बदल्यांचा बाजार’ अधिकाऱ्यांनी थांबवायचा की आमदारांनी?

विशिष्ट ठिकाणच्या पोस्टिंगसाठी काही कोटी रुपये द्यावे लागत असतील तर असे अधिकारी दिलेला पैसा सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसूनच वसूल करणार हे वास्तव आहे. ...

Income Tax भरताना का आवश्यक असतो Form-16? A आणि B मध्ये कोणती असते माहिती? - Marathi News | Why is Form 16 required while filing Income Tax What information is included in part A and B | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax भरताना का आवश्यक असतो Form-16? A आणि B मध्ये कोणती असते माहिती?

Income Tax Return: जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला फॉर्म १६ बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. कंपन्या हा फॉर्म जारी करतात. जाणून घेऊया का असतो हा फॉर्म महत्त्वाचा? ...

सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय? - Marathi News | Big update on small savings schemes including Sukanya Samriddhi PPF What decision has the government taken regarding interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय?

PPY, SSY Interest Rates : जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याजदराबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. ...

राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित - Marathi News | 24 lakh ration card holders in the state deprived of December food grains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

- धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्याची मागणी ...