मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. ...
राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकांची नोंदणी अर्थात ई-पीक पाहणीची मुदत बुधवारी संपली असून आतापर्यंत ३२ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे. ...
Jamin Mojani : स्वामीत्व योजनेमुळे मालमत्तेचा पुरावा अर्थात प्रॉपर्टी कार्ड त्याच्या मूळ मालकाला मिळण्याचा मार्ग सोपा झालेला असतानाच आता सॅटेलाइटच्या माध्यमातून जमीन मोजणीची प्रक्रिया गतिमान झाली आहे. ...
8th Pay Commission : मोदी सरकारनं गुरुवारी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीये. ...
Umed : महिलांना आर्थिक सक्षम करणे, त्यांची सामाजिक उंची वाढविण्यासाठी शासनस्तरावरून विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग केंद्र शासनाच्या वतीने 'उमेद' अंतर्गत राबविला जाणारा प्रकल्प आहे. ...
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...
Bhumi Abhilekh कराड येथील एका शेतकऱ्याने गेल्या दीड महिन्यापूर्वी तलाठ्याकडे विशिष्ट उताऱ्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तलाठ्याला तो उतारा देता आला नाही. ...
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांव्यतिरिक्त, आता तेजस सरकारी कर्मचाऱ्यांच्या पात्रतेनुसार एलटीसी अंतर्गत गाड्यांच्या यादीत समाविष्ट केले जावे. वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस सारख्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल. ...