Bogas Khat : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
Fruit Crop Insurance : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजना मृग बहार सन २०२४ मध्ये विमा भरलेल्या बीड जिल्ह्यातील ३४२३ अर्जदारांच्या क्षेत्रावर जाऊन तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान आतापर्यंत ७२५ ठिकाणी फळबागा नसणे, अधिकचे क्षेत्र दाखवणे, झाडे ...
Sugar Export मागील गळीत हंगामातील शिल्लक साखर आणि चालू हंगामातील उत्पादन पाहता, साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी देशभरातील साखर उद्योगांच्या संघटनांनी केली होती. ...
पीजीआर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराची गंभीर दखल खते व गुण नियंत्रण विभागाचे कृषी संचालक सुनील बोरकर यांनी घेतली आहे. ...
8th Pay Commission : मोदी सरकारनं नुकताच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे. ...
Mahila Bachat Gat : जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात नवतेजस्विनी (Nav Tejaswini) महिलांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक बळ मिळत आहे. ...
स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप करून गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्या जमीन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड (E-Property Card) मिळणार आहे. ...