Dudh Anudan Maharashtra राज्यातील गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण जुलै ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे ५५० कोटी असे ७३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. ...
शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अॅग्रिस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कृषी सहायकांविना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ...
नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी एकतर सरकारने ठोस भूमिका घ्यावी किंवा श्रमदानाने गाळ काढण्यासाठी मुभा देऊन यामध्ये सापडणारी वाळू गावाने किंवा संबंधित प्रशासनाला देण्याची व्यवस्था करावी. ...
us todani yantra kharedi yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाकरिता सदर शासन निर्णयात नमूद अटी शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे. ...
राज्यकर्त्यांनीही केवळ राजकीय लाभ नजरेसमोर ठेवून पुरस्कार घोषित करू नयेत. त्यामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन आणि त्या पुरस्कारांसाठी सर्वार्थाने पात्र असलेल्या पुरस्कारार्थीवर अन्याय होईल. ...
Crop Insurance : शासनाने नुकसानीपोटी पीकविमा व सोयाबीन, कापूस पिकासाठी अनुदान देण्याचे जाहीर केले. परंतु अजूनही काही शेतकरी या अनुदानापासून व विम्यापासून वंचितच राहिले आहेत. तत्काळ यासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने पाठपुरावा करण्याची गरज असल्याची ख ...