7th Pay Comission: सुमारे १ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येणार आहे. कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत त्यांच्या अंतिम वेतनवाढीची वाट पाहत आहेत. ...
हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी केंद्रांत रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीलाच 'भरड' कारभाराचा फटका बसला. पणन महासंघाच्या सुरुवातीच्या आदेशात केवळ 'भरडधान्य' असा उल्लेख असून, 'ज्वारी'चा स्पष्ट उल्लेख न आल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी रखडली. ...
Satbara Utara Nond तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील नोंदी वेळेत मंजूर होत आहेत का, किती नोंदी प्रलंबित आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी 'डॅशबोर्ड' वर कार्यालयाकडील गावनिहाय उपलब्ध असते. ...
राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...
Crop Insurance : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. कारण शासनाच्या नव्या अटी आणि शर्ती. मागील वर्षी तब्बल ७६ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला असताना, यंदा फक्त २७ टक्के शेतकरीच अर्ज भरत आहेत. पीक विम्यासाठी केवळ ४ दिवस श ...