ayushman bharat kyc लाभार्थी मोबाइलवरून आयुष्मान अॅपद्वारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. या योजनेद्वारे पात्र कुटुंबांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ मिळतो. ...
GST TAX: ३ आणि ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) स्लॅब चार वरून दोन स्लॅब करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल. ...
भरतीत सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे २०२२ व २०२३ मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
Kapus Hamibhav Kharedi : हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना काही बाबींची पूर्तता आताच करावी लागणार आहे. कापूस हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी प्रणाली निश्चित केली आहे. ...
Dream 11 New Business: गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम११ ची मूळ कंपनी ड्रीम स्पोर्ट्स आता नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. सरकारनं ऑनलाइन रियल मनी गेमिंगवर बंदी घातल्यानंतर अनेक कंपन्यांना रियल मनी गेमिंग अॅप्स बंद करावी लागत आहेत. ...
राज्य शासनाने 'पदुम' विभागाची (पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य) पुनर्रचना करत पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग केला असून आता 'पदुम'चे कोल्हापूर जिल्हा पातळीवरील लेखापरीक्षण (दुग्ध) ची कार्यालये बंद केली आहे. ...