Farmer Id शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचविता यावा यासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अॅग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. ...
शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई-केवायसीसाठी राज्य सरकारने ३१ मार्चची मुदत दिली होती. ...
Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे. ...
राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
purandar airport latest news पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भात महसूलमंत्र्यांची बाधित गावातील शेतकऱ्यांनी चर्चा केली होती. ...
पुष्प विज्ञान अनुसंधान निदेशालय, पुणे यांच्या अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प-फुले (AICRP on Floriculture ) ची ३३ वी वार्षिक बैठक डॉ. वाय.एस. परमार फलोत्पादन आणि वनीकरण विद्यापीठाच्या नौनी, सोलन, हिमाचल प्रदेश येथे २७-२९ मे २०२५ ...