लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

...तरीही पुरंदर विमानतळासाठी साठ टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देण्यास तयार? वाचा सविस्तर - Marathi News | ...Still, more than sixty percent of farmers are ready to give up land for Purandar airport? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...तरीही पुरंदर विमानतळासाठी साठ टक्क्यांहून अधिक शेतकरी जमीन देण्यास तयार? वाचा सविस्तर

purandar airport latest news प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध म्हणून सात गावांतील शेतकऱ्यांच्या हरकतींचा पाऊस पाडला असला, तरी संमती देणाऱ्यांची संख्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे. ...

युरियाचा भेसळीसाठी वापर; सहाशे रुपयांच्या युरियाची विक्री होते ३५०० रुपयाला - Marathi News | Urea used for adulteration; Urea worth Rs 600 is sold for Rs 3500 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाचा भेसळीसाठी वापर; सहाशे रुपयांच्या युरियाची विक्री होते ३५०० रुपयाला

Urea Scam शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अनुदानित दराने युरिया पुरवला जातो. जिल्ह्यात वर्षाला लाखो टन युरिया येतो, पण शेतकऱ्यापर्यंत जाण्यापूर्वीच तो युरिया उद्योजकांना काळ्या बाजाराने विक्री होतो. ...

शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा  - Marathi News | Is the farmers being robbed by the farmers themselves? The suffering of the agricultural land, desperate before the system | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. ...

आता बियाणे फसवणूक टळणार; खतांची विक्री पॉश मशीनवरून तशी बियाण्यांची विक्री साथी वरून - Marathi News | Now seed fraud will be avoided; Fertilizers are sold through Posh machines, just as seeds are sold through Saathi. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बियाणे फसवणूक टळणार; खतांची विक्री पॉश मशीनवरून तशी बियाण्यांची विक्री साथी वरून

seed sathi portal खतांची विक्री पॉश मशीनवर केली जाते. या वर्षापासून बियाण्यांची विक्री कृषी विभागाच्या साथी अॅपवरून केली जाणार आहे. ...

सोनेसांगवीत अवकाळी पावसाचा कहर; चार एकरांतील टरबूजवाडी सडल्याने दहा लाखांचे नुकसान - Marathi News | Unseasonal rains wreak havoc in Sonesangvit; Four acres of watermelon garden rots, causing a loss of one million rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोनेसांगवीत अवकाळी पावसाचा कहर; चार एकरांतील टरबूजवाडी सडल्याने दहा लाखांचे नुकसान

Watermelon Farming : ऐन तोडणी करून टरबूज विक्रीच्या वेळीच १५ ते २० दिवस अवकाळी पावसाने हाड लावल्यामुळे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील सोनेसांगती येथील राजाभाऊ भाऊसाहेब कणसे या शेतकऱ्याच्या टरबूजवाडीतील सर्व टरबूज जागेवर सडली. यामुळे त्यांचे दहा लाख ...

आता या प्रकारातील जमिनी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकता येणार नाहीत; वाचा सविस्तर - Marathi News | Now this type of land cannot be sold without the permission of the competent authority; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता या प्रकारातील जमिनी सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय विकता येणार नाहीत; वाचा सविस्तर

Jamin Kharedi सरकारी जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होत असल्यास आता दुय्यम निबंधकच रोखू शकणार आहे. राज्य सरकारने याबाबत नोंदणी कायद्यात तरतूद केली आहे. ...

Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Namo Kisan Hapta : Will the installment of Namo Shetkari Samman Yojana increase? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर

Namo Kisan Hapta Update पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापूढे ६ हजारांऐवजी ९ हजार रुपये देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. ...

मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी - Marathi News | The Honey Village initiative is becoming a success; these 10 more villages in the state will receive a fund of Rs 5 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी

मध आणि मधमाश्यांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची साखळी प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करण्याच्या माध्यमातून मधुपर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर केलेली पहिली 'मधाचे गाव' ही योजना यशस्वी झाली. ...