म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mahadbt farmer group महाडीबीटी पोर्टलवर पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी नवीन नोंदणी ऑनलाईन अर्ज कसा करावा? कसे केले जाते सविस्तर पाहूया. ...
यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ट्रान्झॅक्शन्सवर नवा नियम आणण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर आता सरकारनंही स्पष्टीकरण दिलं आहे. ...
Government Employee: राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची संघटनांची मागणी असताना ती पूर्ण न करता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने सेवेत घेता येईल, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...
Krushi Paryatan कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते. ...