म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मोठी मेहनत करून लावलेली डाळिंबाची बाग कर्ज काढून, उसनवारी करून घरातील सोने मोडून जोपासली. दोन वर्षापासून चांगला पाऊस होत असल्याने यावर्षी एक कोटी रुपये होतील अन् यातून मुलाला एमबीबीएस डॉक्टर करू अशी इच्छा बाळगणारे अर्जुन कासार यांचे स्वप्न वादळाने उद ...
myAadhaar : यूआयडीएआयने आधार मोफत ऑनलाइन अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे कागदपत्रे myAadhaar पोर्टलद्वारे मोफत अद्ययावत करण्याची संधी मिळाली आहे. ...
Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजनेत मृग बहारातील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, चार पिकांसाठी ३० जूनची मुदत ठेवण्यात आली आहे. ...
शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...
Satbara भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सातबारा आणि हस्तलिखित सातबारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते. ...
Mahadbt farmer group महाडीबीटी पोर्टलवर पिक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी नवीन नोंदणी ऑनलाईन अर्ज कसा करावा? कसे केले जाते सविस्तर पाहूया. ...