ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील महिलांना ड्रोनचालक होण्याची व ड्रोनचा व्यवसाय करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी सरकारी अनुदान तसेच प्रशिक्षणही मिळते. ...
नवीन विहीर खोदण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना विहीर खोदणाऱ्यांची संख्या वाढत नव्हती. यावर पर्याय म्हणून आता प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान १५ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची परवानगी राज ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन तंत्राचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत. ...
केंद्र सरकारने माणसाप्रमाणे जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. जनावरांचे आजार, त्यावरील उपचार, जनावरे खरेदी-विक्रीची माहितीसह प्रवर्ग, जात आदी माहिती एकत्रित होणार आहे. 'भारत पशू' अॅपद्वारे ही माहिती जिल्हा परिषद व 'गोकुळ' ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. ...