केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...
कृषि पर्यटन केंद्र सुरु करायचं आपण नोंदणी कशी करावी याविषयी एकूण सर्व प्रक्रिया जाणून घेणार आहोत तत्पूर्वी कृषी पर्यटन केंद्रास शासनाकडून मिळणारे लाभ ह्या विषयी माहिती पाहूया. ...
नियमित मोसमी पाऊस उशिरा सुरु झाल्यास, अशा परिस्थितीत पिकांचे नियोजनामध्ये पिकांचे वाण, खत व्यवस्थापन तसेच रोपांच्या प्रती हेक्टर संख्येमध्ये बदल करावा लागतो, अन्यथा प्रती हेक्टरी उत्पादन कमी येते. ...
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, ‘मनरेगा’ अंतर्गत सिंचन विहीर अनुदानात तीन लाख रुपयांवरुन चार लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. ...
शेतकरी घेत असलेल्या भरड धान्यांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचे काम शेतसारी फार्मर प्रोड्युसर कंपनी करत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी केले. ...
सन २०२३-२४ मध्ये राज्यात हि पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यात विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीच जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११०% पर्यंत असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. ...