माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केंद्र पुरस्कृत (Central Sector Scheme) "सिल्क समग्र-२" (ISDSI) ही योजना सन २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात राबविण्यास दि.०९.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ...
सदर योजनेंतर्गत सन २०२३-२४ करिता आतापर्यंत रु. ३०० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना वितरीत करण्यात आला असून उर्वरित रु. ५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...
कोकणात उत्पादित होणाऱ्या विविध फळांपासून टिकावू पदार्थ बनविण्याच्या पध्दती विद्यापिठाने प्रमाणित केल्या आहेत. या पध्दतीचा अवलंब करून उद्योगाला गती मिळत आहे. ...
अटल सौर कृषी पंप योजनेतून अनुदानावर घेतलेला सौर पंप खराब निघाल्याने नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या संबंधित कंत्राटदार कंपनीला दिले. ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनाचे क्षेत्र वाढवून आपला आर्थिकस्तर उंचाविता यावा, या हेतूने सिंचन विहिरींसाठी ४ लाखांचे अनुदान, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र या योजनेत असलेल्या क ...
सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून ग्रामपंचायत अंतर्गत ४ हजार २२२ शेतकऱ्यांना लागवडीसाठी मंजुरी मिळाली असून ३५३ कामे सुरू ...
ज्यांना शासकीय नोकरी नसते, अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता असते. मात्र, पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखा लाभ देणारी मासिक बचत योजना (एमआयएस) सुरू केली आहे. ...
महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत सन २०२३-२४ साठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांतील १७८ गोशाळांना एकूण २२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...