लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

PF चा क्लेम रिजेक्ट झाला? घाबरू नका! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, लगेच मिळतील पैसे! - Marathi News | EPFO Claim Denied? Common Reasons & Step-by-Step Guide to Resubmit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF चा क्लेम रिजेक्ट झाला? घाबरू नका! 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, लगेच मिळतील पैसे!

EPFO Claim Denied : जर तुमचा पीएफ क्लेम फेटाळला गेला तर काळजी करू नका. सोप्या स्टेप वापरुन तुम्ही तुमचा दावा पुन्हा करू शकता. ...

आता कृषीपूरक व्यवसायांसाठी या योजनेतून मिळणार ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर - Marathi News | Amendments in the Chief Minister's Employment Generation Scheme; Now loans ranging from Rs 50 lakh to Rs 1 crore will be available for agricultural businesses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कृषीपूरक व्यवसायांसाठी या योजनेतून मिळणार ५० लाख ते १ कोटीपर्यंत कर्ज; वाचा सविस्तर

mukhyamantri rojgar nirmiti karyakram yojana शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेंतर्गत जास्तीत जास्त युवक-युवतींना सहभाग घेऊन यशस्वी उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून योजनेमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. ...

PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी! - Marathi News | epfo uan activation deadline extend for eli scheme how to link uan bank account with aadhaar card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी!

UAN Activation Deadline : या मुदतवाढीमुळे कर्मचाऱ्यांना कर्मचारी जीवन विमा किंवा कर्मचारी ठेवीशी जोडलेले विमा या योजनांचे फायदे घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल. ...

Dada Bhuse: राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण, शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा - Marathi News | Maharashtra to give basic military training from Class 1 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण, शिक्षणमंत्री दादा भुसेंची घोषणा

Basic Military Training In Maharashtra School: महाराष्ट्रातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच लष्करी प्रशिक्षण दिले जाणार, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. ...

Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Namo Kisan Hapta : Will the installment of Namo Shetkari Samman Yojana increase? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्यात वाढ होणार? जाणून घ्या सविस्तर

Namo Kisan Hapta Update पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापूढे ६ हजारांऐवजी ९ हजार रुपये देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. ...

मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी - Marathi News | The Honey Village initiative is becoming a success; these 10 more villages in the state will receive a fund of Rs 5 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव हा उपक्रम होतोय यशस्वी; राज्यात अजून या १० गावांना मिळणार ५ कोटींचा निधी

मध आणि मधमाश्यांपासून तयार होणाऱ्या उत्पादनांची साखळी प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था करण्याच्या माध्यमातून मधुपर्यटनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे प्रायोगिक तत्त्वावर केलेली पहिली 'मधाचे गाव' ही योजना यशस्वी झाली. ...

फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल - Marathi News | benefits and complete details of the-government scheme sukanya samriddhi yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त २५० रुपयांनी सुरुवात, ७० लाखांपर्यंतचा जमेल निधी! मुलीचे शिक्षण आणि लग्नाची चिंता कायमची मिटेल

sukanya samriddhi yojana : जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच खाते उघडले तर तुम्ही १५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. या योजनेतून तुम्ही तुमच्या लेकीच्या नावावर ७० लाख रुपयांपर्यंतचा निधी जमा करू शकता. ...

अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला - Marathi News | Government decision to provide assistance to farmers for compensation for losses caused by heavy rains and floods | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत; शासन निर्णय आला

राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकहानी संदर्भात दि.२७.०५.२०२५ रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...