विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...
'आधार' व्यतिरिक्त अन्य ओळखपत्रे ग्राह्य धरून ज्येष्ठांना तिकिटात सवलत देण्याचे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी काढले आहेत. कोणते आहेत कागदपत्र ते वाचा सविस्तर (ST Mahamandal) ...
श्रमदान, शिक्षकांच्या स्वखर्चातून विद्याथ्र्यांना चांगला भाजीपाला मिळावा, या उद्देशाने शाळेच्या परिसरातच परसबाग फुलली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारात ताज्या भाज्यांचा समावेश करणे आता सोपे झाले आहे. (School Garden) ...
MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागील तीन वर्षांत म्हणजेच २०२१-२२ ते २०२३-२४ या वर्षांत कुशल निधीतून मंजूर करण्यात आलेली सार्वजनिक कामांपैकी परिस्थिती काय आहे. ते वाचा सविस्तर (Mgnrega Scheme) ...
लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचे,लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आता स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana New Update) ...
राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहायता बचत गट योजनेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७ कोटींचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिली आहे. (Minority Development Department) ...