सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'ातील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डच्या पडताळणीचे काम गाव पातळीवर करण्यात येत आहे. ...
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम गराडा येथील ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत घोळ झाल्याचा आरोप ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक चालकाने यादीतील नावांचा क्रम बदलविल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. ...
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे ...