लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी - Marathi News |  Lock to Phaltan's Talathi office: Problems with school admissions | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणच्या तलाठी कार्यालयाला कुलूप : शाळा प्रवेशाला अडचणी

फलटणचे तलाठी हे कार्यालयात हजर नसतात. तसेच तलाठी कार्यालयास सदानकदा कुलूप लावलेले असते. त्यामुळे गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांचे ...

हजारो जोडप्यांना मदतीच्या अनुदानाचे गाजर - Marathi News | Thousands of intercas marriage couples waiting for subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हजारो जोडप्यांना मदतीच्या अनुदानाचे गाजर

मदत निधीसाठी जोडप्यांना केवळ प्रतीक्षा करणे, यापलीकडे कोणतीही माहिती नसल्याने त्यांना झुलवत ठेवण्याचा प्रकार घडत आहे. ...

बालकांचा पोषण आहार पोहोचलाच नाही! - Marathi News | Mid day meal has not reach in the school | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालकांचा पोषण आहार पोहोचलाच नाही!

मे महिन्यासाठी आहार अपेक्षित असताना जिल्ह्यात अद्याप पुरवठा सुरूच झाली नसल्याची माहिती आहे. ...

आंतरजातीय विवाह लाभार्थी अनुदानाला ठेंगा - Marathi News |  Inter-caste marriage beneficiary not get subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजातीय विवाह लाभार्थी अनुदानाला ठेंगा

योजनेतून अकोला जिल्ह्यातही एकाही लाभार्थीला गेल्या ३ वर्षात मदत मिळालीच नाही. ...

शेतकºयांना कांदा अनुदान देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांची गरज - Marathi News | The district needs Rs 37 crores for the grant of onion grant to the farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांना कांदा अनुदान देण्यासाठी जिल्ह्याला ३७ कोटी रुपयांची गरज

जिल्ह्यातील सात बाजार समित्या; ३३ हजार शेतकºयांसाठी अनुदानाची केली मागणी  ...

आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या - Marathi News | Due to the Code of Conduct, the transfer of employees from Solapur Zilla Parishad has been exhausted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या

सोलापूर : लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या बदल्या लांबल्या आहेत. शासन परिपत्रक न मिळाल्यामुळे अद्याप बदल्यांची प्रक्रिया ... ...

कोल्हापूर विभागामध्ये साडेदहा कोटींचे सौरपंप-‘अटल’ सौर कृषी पंप : यंदाही योजना लागू होण्याची प्रतीक्षा - Marathi News | Solarpump - 'Atal' Solar Agricultural Pump in Kolhapur Zone: Waiting for the scheme to be implemented this year. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागामध्ये साडेदहा कोटींचे सौरपंप-‘अटल’ सौर कृषी पंप : यंदाही योजना लागू होण्याची प्रतीक्षा

केंद्र शासनाच्या ‘अटल’ सौर कृषी पंप योजना २ अंतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १० कोटी ४२ लाख रुपये खर्चून ३४६ सौर कृषी पंप बसविले आहेत. ज्यांंच्याकडे शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे ...

'आयुष्यमान'अंतर्गत 18 लाख जणांनी घेतला 5 लाखांच्या आरोग्य विम्याचा लाभ - Marathi News | how to register in pradhanmantri ayushmaan bharat yojana get 5 lakh free medical treatment here are latest update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'आयुष्यमान'अंतर्गत 18 लाख जणांनी घेतला 5 लाखांच्या आरोग्य विम्याचा लाभ

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आयुष्यमान भारतला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. ...