लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

उड्डाण पुलांसाठी २४ कोटी मिळाले तरच भूसंपादन ! - Marathi News | Only 24 crore land for land bridges, land acquisition! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उड्डाण पुलांसाठी २४ कोटी मिळाले तरच भूसंपादन !

सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांचे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र ...

‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार! - Marathi News | 'Our village, our development plan' will be rebuilt! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आमचं गाव, आमचा विकास’ आराखडा पुन्हा तयार होणार!

पंचवार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा व २०२०-२१ चा वार्षिक आराखडा निश्चित करण्याची तयारी राज्य स्तरावर सुरू झाली आहे. ...

रोहयोच्या कामावर २७ हजार मजूर - Marathi News | 27 thousand laborers work on Roho's job | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रोहयोच्या कामावर २७ हजार मजूर

रोजगार हमी योजनेच्या कामांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी विभागाने प्रत्येक गावाचे नियोजन केले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली ...

SBIच्या 'या' योजनेत 100 रुपयांपासून करा गुंतवणूक अन् मिळवा जबरदस्त फायदा - Marathi News | biz recurring deposits comparison between sbi and post office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIच्या 'या' योजनेत 100 रुपयांपासून करा गुंतवणूक अन् मिळवा जबरदस्त फायदा

सरकारी योजनांत गुंतवलेल्या पैशांची हमी तर मिळतेच, शिवाय त्यावर व्याजाच्या स्वरूपात जास्त फायदा पोहोचतो. ...

चारा छावण्या प्रस्तावांची तासगाव तालुक्यात वानवा - Marathi News |  Fodder camps are proposed in Tasgaon taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चारा छावण्या प्रस्तावांची तासगाव तालुक्यात वानवा

तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. तालुक्यात तब्बल २ लाख ३८ हजार ८४६ पशुधन आहे. जनावरांना चारा मिळावा, अशी सातत्याने मागणी करूनदेखील अद्याप छावण्या सुरू झालेल्या नाहीत. शासनाने मागणी तिथे चारा छावणी देण्याचे धोरण ...

अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू! - Marathi News | 1039 works of MNREGA in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘रोहयो’ची १०७६ कामे सुरू!

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १ हजार ७६ कामे सुरू असून, ६ हजार ६४१ मजुरांची कामांवर उपस्थिती आहे. ...

शिक्षणाची संधी हुकली ? नो प्रॉब्लेम..आता सोयीनुसार घेता येणार दहावीपर्यंतचे शिक्षण - Marathi News | Education opportunities halted? No Problem. Now it is going to be up to 10th standard education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षणाची संधी हुकली ? नो प्रॉब्लेम..आता सोयीनुसार घेता येणार दहावीपर्यंतचे शिक्षण

येत्या जून महिन्यात सुरु होणाºया शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ...

महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात - Marathi News | Allotment of crop loss in the Revenue Board - Kharata | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूल मंडळात पीकविम्याचे अनुदान वाटप करणार- खरात

घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आ. विलास खरात यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. ...