लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते - Marathi News | Fertilizers will now be available instead of drips from the Bhausaheb fundkar falbag yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता ठिबक ऐवजी मिळणार खते

सन २०२३-२४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत 'ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे' या बाबी ऐवजी 'रासायनिक व सेंद्रीय खते देणे' ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ...

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का? - Marathi News | Top five Sarathi schemes for Maratha students | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सारथीच्या ‘टॉप ५’ योजना; तुम्ही लाभ घेतला का?

सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेकविध योजना राबविल्या जात आहेत. कौशल्य विकास व शैक्षणिक विषयातील या आहेत टॉप ५ योजना. ...

चारा टंचाई ; तलावाखालील गाळ पेऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड योजना - Marathi News | Scarcity of fodder; Fodder crops will be planted on the silt soil under the lake dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा टंचाई ; तलावाखालील गाळ पेऱ्याच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड योजना

सर्वसाधारण परिस्थितीत म्हणजे पुरेशा प्रमाणात (१०० टक्के) पर्जन्यमान झाले तरीही उपलब्ध पशुधनास सुमारे ४४ टक्के चाऱ्याची तुट भासते. चालू वर्षाचे कमी पर्जन्यमान विचारात घेता सदर तुटीत आणखी वाढ होईल. ...

जनावरांना चारा कुठून द्यायचा? मोफत वैरण बियाणांसाठी शासनाची ही योजना - Marathi News | Where to feed the animals? This scheme of Govt for free Fertilized seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना चारा कुठून द्यायचा? मोफत वैरण बियाणांसाठी शासनाची ही योजना

जि.प. पशुसंवर्धन विभागाकडे पशुपालकांचे ८ हजार ६१० प्रस्ताव ...

शेतकऱ्यांसाठी एकरी १५००० देणारी रयधू भरोसा योजना या ५ राज्यांमध्येही लागू करा  - Marathi News | Implement Ryadhu Bharosa Yojana which provides 15,000 per acre for farmers in these 5 states as well | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी एकरी १५००० देणारी रयधू भरोसा योजना या ५ राज्यांमध्येही लागू करा 

शेतकरी संघटनेच्या सदस्यांची मागणी ...

नमो शेतकरी सन्मानचा हप्ता कधी मिळणार? - Marathi News | When will the installment of Namo Shetkari Samman be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी सन्मानचा हप्ता कधी मिळणार?

लाभार्थ्यांना नमो शेतकरी सन्मानचा हप्ता मिळणार असला तरीही अजून पहिला हप्ताच न मिळाल्याने ही योजना घोषणेतच दिसत आहे. ...

मराठा- कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज - Marathi News | Sarathi Scholarship for students from Maratha-Kunbi community, apply like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठा- कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथी शिष्यवृत्ती, असा करा अर्ज

सारथी शिष्यवृत्ती काय आहे? कुणासाठी आहे? पात्रता काय? जाणून घ्या... ...

यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे - Marathi News | This year, however, a harvester is needed for sugarcane harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मात्र ऊसतोड पर्यायासाठी हार्वेस्टरच पाहिजे

सन २२-२३ या आर्थिक वर्षांत हार्वेस्टरसाठी अनदान द्यायचे म्हणन शासनाच्या महाडीबीटीवर हार्वेस्टरसाठी ऑनलाईन मागविलेल्या ६१२८ अर्जांची राज्य शासनाने लॉटरीच काढली नसल्याने कारखान्यासमोर ऊस तोडणीच्या शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ...