लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पाऊस झाला. त्यांचे पंचनामे होऊन भरपाईपोटी निधीही मंजूर झाला. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (Nuksan Bharpai Anudan) ...
रेशनकार्डधारकांना आता ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. (Ration Card E-kyc) ...
पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...
देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (पीएमएमवाय) मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट वाढवून २० लाख रुपये केली आहे. ...
शेतकरी बियाण्यांसाठी कृषी विभागात चकरा मारीत असून विभागाच्यावतीने एक-दोन दिवसात बियाणे येईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (rabi season) ...