लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. नोव्हेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकू नये यासाठी ऑक्टोबर महिन्यातच दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते. ...
Madhukranti Portal मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. ...
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतून वारसाला दोन लाखांची मदत मिळते. वाचा सविस्तर ...
Mahadbt Drone Anudan Yojana : शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगारनिर्मिती होऊ शकते. ...
रेशन दुकानातील धान्य अनेकदा काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार कायम बंद व्हावा म्हणून यावर उपायाेजना करण्यात आली आहे. (Ration Card Mobile Number Update) ...
Free tailoring-readymade garment and food processing training : महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय मुंबई पुरस्कृत, तसेच मैत्री मुंबई यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र विभागाद्वारे नाशिक येथे ४५ दिवसीय मोफत निवासी टेलरिंग रेडिमेड ...