जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर लाभार्थ्याला द्यावयाच्या साहित्याचे तब्बल आठ वर्षांनंतर वितरण रातोरात समुद्रपूर पंचायत समितीअंतर्गत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी, ...
चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिका कायमस्वरूपी केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर नसबंदी शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले असून, तीन आठवड्यांत हे केंद्र कार्यान्वित होई ...
बुलडाणा : ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे नागरिकांचे स्थलांतर पाहता जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११ गावांचा विकास केंद्र योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. ...
बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही ...
सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'ातील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, ...