उपराजधानीत गेल्या सहा वर्षात टप्प्याटप्प्याने अवयव दानाचा आकडा वाढत असलातरी हव्या त्या प्रमाणात अवयव दान होत नसल्याचे वास्तव आहे. ही संख्या वाढण्यासाठी व गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुढाकाराने ‘मोहन फाऊंडेशन’ व टाटा ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) नर्सिंग अभ्यासक्र माचा दर्जा वाढवण्याच्या नावावर २००६ मध्ये पहिल्या टप्प्यात नागपूर आणि मुंबई तर दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद आणि पुणे येथे बीएस्सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले. मात्र १२ वर्षे होऊनही ...
जगात सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ने पीडित आहेत. लठ्ठपणा आणि आळशी वृत्तीच्या जीवनशैलीमुळे ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ (चयापचय संदर्भातील विकृती दर्शविणारी लक्षणे) वाढत आहे. यामुळे ‘टाईप-२’ मधुमेह व हृदयाच्या रक्तवाहिन्या संदर्भातील आजार ...
जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ५७ कोटींच्या पाच मजली वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावणपूरक म्हणजे ‘ग्रीन बि ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसली तरी पीडितांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना भेटून ...
रक्ताशी निगडित सिकलसेलग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार व संशोधनासाठी नागपुरात सिकलसेल एक्सलन्स सेंटरची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. हे सेंटर उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र येथे होणा ...
नागपूरच नव्हे तर मध्यभारतातील रुग्णांसाठी बहुप्रतिक्षित असलेले ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी निधी न मिळाल्याने रखडत चालले आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ‘स्पेशल टास्क फोर्स’ची ...
जैविक कचरा प्रदूषण ही गंभीर बाब झाली असून, त्याचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाने मानव व पर्यावरणाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, याला घेऊन ‘लोकमत’ने मेडिकलमधील जैविक कचऱ् ...