केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत मध्यभारतातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये ‘रिजनल जेरियाट्रिक सेंटर’च्या सामंजस्य कराराला मान्यता देण्यात आली आहे. यात ६० टक्के वाटा केंद्र शासनाचा तर ४० ...
बदलत्या हवामानामुळे वाढलेले आजार, यातच डेंग्यू व स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्याच्या घडीला १४०० खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या ९१ टक्क्यांवर गेली आहे. विशेष म्हणजे, सोमवारी बाह्यरुग्ण ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) एमबीबीएसच्या २०० जागांबाबत ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या (एमसीआय) पथकाने सोमवारी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. चार डॉक्टरांच्या या पथकाने सकाळी ९ वाजतापासून ते रात्री उशिरापर्यंत बाह्यरुग्ण विभागाप ...
उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. ...
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅन्टीबायोटिक किंवा अॅन्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या तीन दिवसांपासून डेंग्यूची चाचणी बंद आहे. रुग्णांना बाहेरून चाच ...
टायफाईड, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया किंवा मलेरियासारख्या आजाराशी साम्य असलेल्या ‘स्क्रब टायफस’चा विळखा मुलांभोवती वाढत आहे. सोमवारी पाऊणे तीन वर्षांची चिमुकली पॉझिटिव्ह आली असताना मंगळवारी पुन्हा १० वर्षीय मुलाला हा रोग झाल्याचे निदान झाले ...
‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्याही वाढत आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या दोन रुग्णाचा मृत्यू शुक्रवारी झाला. यातील एक मध्य प्रदेशातील आहे तर दुसरा रुग्ण भंडाऱ्यातील होता. धक्कादायक म्हणजे, आज ११ नव्या रुग्णांची भर पड ...
मनोरुग्णांच्याप्रति अनेक गैरसमज आहेत. यामुळे रुग्णालयात अनेक रुग्ण बरे होऊनही नातेवाईक त्यांना घरी घेऊन जात नाही. काही नातेवाईक अशा रुग्णांना भरती करताना खोटे पत्ते देतात. यातील काही प्रकरणांमध्ये समाज काय म्हणेल, हे कारणे देतात. परंतु नानसिंगच्या बा ...