ग्रामीण व दुर्गम भागात आजही बहुसंख्य डॉक्टर सेवा देण्यास तयार नाहीत. आरोग्याचे शिक्षण देणाऱ्या आणि धोरणे ठरविणाऱ्या बहुतांश संस्था या शहरकेंद्रित झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागात आज सार्वजनिक आरोग्याची परिस्थिती बिकट झाली आहे. दुसरीकडे वैद्यकीय शि ...
शल्यचिकित्सकेचे कौशल्य विकसित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘कॅडेव्हर लॅब’ आवश्यक असते. या ‘लॅब’मुळे शस्त्रक्रियेतील चुका टाळता येतात. शस्त्रक्रियेत अचूकता येते. ...
नेपाळ येथील एका व्यक्तीवर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपाचार केल्यावर त्यास त्याच्या मूळ स्थानी (नेपाळ) येथे सोडून देण्याचे प्रशंसनीय कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समाजसेवा अधीक्षक विभाग व विभागप्रमुख डॉ. उदय नारलावार व विभागाचे ...
शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. मात्र यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात एका रुग्णाला शेणसदृश गोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलच्या पाकगृहाची पाहणी करून अन्नाचे न ...
आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळाला वरचे म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर ...
स्वप्नवत वाटणारी रोबोटिक शल्यक्रिया आता नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठान समितीने यंत्राच्या खरेदीसाठी १६ कोटीं ...
प्रसुतीची वेळ आली व बाळ थोडे बाहेर येऊन अडकून पडले असताना, वेदनेने ती विव्हळत होती. कुणी मदतीला येत नसताना तिने स्वत:च्या हाताने अर्धेअधिक बाळ बाहेर काढले. खांद्यामुळे बाळ आत अडकून पडले. यामुळे झालेल्या वेदनेने ती जोरात ओरडली, तेव्हा कुठे डॉक्टरला जा ...