सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शल्यचिकित्सा विभागातील ‘अॅटो ब्लड गॅस अॅनालायझर’ (एबीजी) हे जुने यंत्र पुन्हा बंद पडल्याने शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून, गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आल ...
रुग्णालय प्रशासनाने व्हेंटिलेटर खरेदीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे हा प्रस्ताव येताच त्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून २ कोटी ८८ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून लवकरच वयस्क व लहान ...
३८ वर्षीय तरुण मुलाचे ब्रेनडेड (मेंदूमृत) झाल्याचे कळताच परतेकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.त्या परिस्थितीतही काळजावर दगड ठेवून मानवातावादी दृष्टिकोनातून अवयवदानाचा निर्णय घेत समाजापुढे एक आदर्श ठेवला. या निर्णयाने मृत्यूचा दाढेत असलेल्या चार र ...
नागपुरात मेडिकलमध्ये एका रुग्णाला ही लस दिली असता ‘रिअॅक्शन’ आली. या लसीचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन कंपनीच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी मेडिकलला भेट देऊन लसीचे नमुने घेतले. अन्न व औषध प्रशासनही (एफडीए) याबाबत चौकशी करणार आहे. ...
सध्या नागपूरच्या मेडिकलमध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढाच औषधांचा साठा आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकल प्रशासनाला चंद्रपूर व गोंदिया येथून उसनवारीवर औषधे घेण्याची वेळ आली आहे. ...
‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन व कमी विद्यावेतनाला घेऊन निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा या ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच ...
जाड भिंगाच्या चष्म्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये अडथळा येत होता.यावर उपाय म्हणून गेल्या पाच महिन्यात ५०० युवक-युवतींनी थेट मेडिकलचा नेत्ररोग विभाग गाठून लॅसिक लेझर शस्त्रक्रिया करून घेतली आणि चष्म्याला कायमचा निरोप दिला. यात तरुणींची संख्या सर्वाधिक हो ...