शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक व बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आली. ...
३४ आठवड्यांपूर्वी जन्माला आलेल्या व दीड किलोपेक्षा कमी वजनाच्या बालकांमध्ये ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी’मुळे (आरओपी) अंधत्वाचा धोका असतो. याची दखल घेत मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्यावतीने अशा बालकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बहुप्रतीक्षित ‘कॅन्सर हॉस्पिटल’च्या बांधकामासाठी ७६ कोटींची मंजुरी मिळताच ‘हॉस्पिटल’ला अद्ययावत करण्याच्या कार्याला वेग आला आहे. ...
नागपूर मेडिकलमधील सुमारे ६२ हजार गोळ्या व १५ हजारावर इंजेक्शनचा साठा बाद करण्यात आला. या औषधामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारी तत्त्वे आढळून आल्याची माहिती आहे. ...
विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मेडिकलच्या मानसोपचार विभागात ‘ड्रग्ज ट्रीटमेंट क्लिनिक’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. ...
मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयामागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) परिसरात अधिष्ठाता कार्यालयाच्या मागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. ...