उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मधील दुरवस्थेबाबत सात दिवसात चौकशी करावी व कुणी दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी दिले. ...
मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. ...
२४ तास शवविच्छेदनगृह सुरू ठेवण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. परंतु अपुरे मनुष्यबळ आणि तांत्रिक कारणे देत आजही राज्यातील काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सायंकाळचे ७ वाजताच शवविच्छेदन होत नाही. ...
मेडिकलच्या वॉर्ड क्र. २३ मध्ये सिकलसेलच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली असताना कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तब्बल नऊ तास मृतदेह उचललाच नाही. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे कोट्यवधीची यंत्रसामुग्री खरेदी केली जात असताना दुसरीकडे आजाराच्या निदानासाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण उपकरणांकडे दुर्लक्ष झाले आहे. रक्तदाब मोजणारे बहुसंख्य ‘बीपी अॅपरेट्स’ नादुरुस्त आहेत. ...
शासकीय रुग्णालयांना रुग्णाच्या एक वेळच्या नाश्त्यासह दोन वेळच्या भोजनासाठी केवळ २५ रुपये शासनाकडून मिळतात. या पैशात ४ रुपये ६६ पैसे प्रति किलोच्या दराचा गहू तर ६ रुपये ३५ पैसे प्रति किलोच्या दराचा तांदूळ विकत घेतला जातो. परंतु या किमतीत पोचट गहू व बु ...