‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ११ मे रोजी यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आज आणखी पाच नव ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. ...
सतरंजीपुऱ्यातील मृताकडून लागण झालेले रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. शुक्रवारी मृताचा मुलगा, मुलगी व त्यांच्या कुटुंबातील सात रुग्ण मेडिकलमधून कोरोनामुक्त होऊन घरी गेले. ...
अधिष्ठात्यांच्या बनावट सही आणि शिक्क्याचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यातून ६ कोटी ७६ लाख ८४ हजार रुपयांचा बनावट धनादेश वटविण्याचा गुरुवारी प्रयत्न झाला. ...
‘कोविड-१९’ विषाणूबाबत संपूर्ण जग भयभीत आहे. यामुळे या आजारातून बरे होऊन रुग्णालयातून घरी जाणे हे त्या रुग्णांसाठी व रुग्णालयासाठी गौरवाची बाब. म्हणूनच रुग्णालयातून बरे होऊन जाताना डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्या दाम्पत्याला निरोप ...
नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले. ...
दिल्लीमधील निजामुद्दीन येथील मरकजवरून नागपुरात परतलेल्या सुमारे आठ व्यक्तींपैकी एका संशयिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...