लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

Government jobs update, Latest Marathi News

MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती? - Marathi News | MPSC : Cost of thousands of crores, how many jobs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :MPSC : हजारो कोटींचा खर्च, नोकऱ्या किती?

MPSC : स्पर्धा परीक्षांसाठी ४ लाख उमेदवार मिळून वर्षाला पाचएक हजार कोटी रुपये खर्च करतात. त्याबदल्यात नोकऱ्या किती मिळतात? - तर चार ते पाच हजार! ...

मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...? - Marathi News | Mohammed Siraj may be awarded group 1 jobs in police government jobs by Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार; क्रिकेटमधून निवृत्ती घेणार की...?

Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिराज याच्याबद्दल नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ...

रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी ! - Marathi News | 3000 youth government jobs overnight | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रातोरात लागली लाॅटरी... तीन हजार तरुणांना सरकारी नोकरी !

पवित्र पोर्टलमधून निवड : लवकरच कागदपत्र पडताळणीनंतर शिक्षकांना नियुक्ती ...

सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ?  - Marathi News | Should retirement age be 60 in government jobs or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय ६० असावे की नसावे ? 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० करण्यावर राज्य सरकारने सकारात्मकता दर्शवली आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक - Marathi News | The state government is positive to raise the retirement age to 60 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक

मागणी लवकर पूर्ण करा : महासंघाचे साकडे. ...

Government Job: पशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी, बारावी उत्तीर्ण, पदवीधरांना प्राधान्य, जाणून घ्या निवडप्रक्रीया.. - Marathi News | Government Job: Job Opportunity in Animal Husbandry Department, 12th Pass, Graduates Preference, Know Selection Process.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Job: पशुसंवर्धन विभागात नोकरीची संधी, बारावी उत्तीर्ण, पदवीधरांना प्राधान्य, जाणून घ्या निवडप्रक्रीया..

अर्ज करण्याची अंतिम तारिख २० जूनपर्यंत.. ...

आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा - Marathi News | What about our jobs? Two years ago, the recruitment of 75 thousand posts was announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या नोकऱ्यांचे काय? दोन वर्षांपूर्वीच झाली ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा

Government Jobs: राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने २०२२ मध्ये ७५ हजार शासकीय पदांची भरती करण्याची घोषणा केली खरी; पण या घोषणेची पूर्तता अद्याप होताना दिसत नाही. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने ही पूर्तता होईल का, याची शाश्वती विद्यार्थ्या ...

Career: हो! परीक्षा न देताही सरकारी नोकरी मिळवणे शक्य; वाचा नियम आणि अटी! - Marathi News | Career: Yes! It is possible to get a government job without taking the exam; Read the terms and conditions! | Latest career News at Lokmat.com

करिअर :Career: हो! परीक्षा न देताही सरकारी नोकरी मिळवणे शक्य; वाचा नियम आणि अटी!

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न होऊ शकते साकार, फक्त हवी अचूक माहिती आणि फॉर्म वेळेत पाठवण्याची तत्परता! ...