ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
8th Pay Commission Salary: आएएसचे किमान मूळ वेतन सध्या ५६,१०० रुपये प्रति महिना आहे, त्यामुळे जेव्हा फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून २.८६ पर्यंत वाढेल तेव्हा IAS चे किमान मूळ वेतन दरमहा १६०,४४६ रुपये होईल. ...
Court News: सरकारी नोकर भरतीसंदर्भातील नियम बदलांच्या प्रक्रियेला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आहे तेच नियम कायम राहतील असे निरीक्षण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. ...
Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिराज याच्याबद्दल नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ...