लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी प्रलंबित ठेवली. यामुळे खासदार, आमदारांचेच पेन्शन रद्द करा, अशी मागणी घेऊन मंगळवारी मोर्चेकºयांनी रोष व्यक्त केला. जुन्या पेन्शनसह, सातवा वेतन आयोग, महागाई ...
सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार संपावर गेले. ...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. ...
सातवा वेतन आयोग लागू करा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करा,पाच दिवसांचा आठवडा करा, निवृत्तीचे वय 60 करा या प्रमुख मागणीसह विविध 24 मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने हजारोच्या संख्येने जिल्हाधि ...
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता. ...