शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) दिव्यांगांना (अपंग) युनिक आयडी देण्यासाठी पुढाकार घेतल्याने जिल्ह्यातील दिव्यांगांना ‘युनिक आयडेंटिफिकेशन’ मिळण्याचा तिढा अखेर सुटला आहे. ...
शहानूरवाडी परिसरातील झांबड कॉर्नर येथे माहेरी जाळून घेतलेल्या डॉ. साधना जगन्नाथ राऊत (डॉ. साधना चेरी रॉय-गायकवाड) यांचा उपचारादरम्यान आज सकाळी खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ‘उरोशल्यचिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा’ (सीव्हीटीएस) विभागात तीन महिन्यांनंतर मंगळवारी बायपास शस्त्रक्रिया झाली. यंत्रसामुग्रीच्या अडचणींमुळे बायपास शस्त्रक्रिया ठप्प होती. ...
घाटी रुग्णालयावर सर्वसामान्य रुग्णांचा किती विश्वास आहे, याची प्रचीती एका घटनेतून आली. दुर्मिळ अशा आजाराने ३६ दिवस व्हेंटिलेटवर राहून आजारातून बाहेर पडलेल्या रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घाटीला भेट म्हणून औषधी देऊन डॉक्टर आणि कर्मचार्यांप्रती क ...
वय अगदी १४ वर्षे...मात्र, खेळण्या-बागडण्याच्या या वयात अचानक एके दिवशी मानसिक आजाराचा विळखा पडतो आणि त्यातून चिमुकला पित्यावरच हल्ला करतो. या हल्ल्याची हा पिता थेट पोलिसांत तक्रार देतो; पण मुलाप्रती असलेली जबाबदारी पिता झटकत नाही. आर्थिक परिस्थिती बे ...
चित्रपटांप्रमाणे अगदी खर्या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले. ...
वाढदिवसावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्या पैशांतून गोरगरीब रुग्णांना औषधी देण्याचा एक आगळावेगळा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून विविध कंपन्यांतील ५० कामगार राबवीत आहेत. साई मित्र परिवार एवढीच त्यांची ओळख आहे. ...
२०१७ हे सरते वर्ष आरोग्य क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरले. याच वर्षात मराठवाड्यातील पहिले हृदय प्रत्यारोपण, पहिले यकृत प्रत्यारोपण झाले आणि वैद्यकीय इतिहासात नवीन अध्याय लिहिले गेले. ...