घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानावर अविश्वास दर्शवित बाऊंसर नियुक्त करण्याची मागणी केली. ...
चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना घाटी रुग्णालयात एक दिवसाआड लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित महिला-मुली उपचारासाठी दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
मराठवाडा वैधानिक मंडळ मराठवाड्याचा वैद्यकीय शिक्षणातील बॅकलॉग कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत बनविण्यासाठी मंडळ कामाला लागले आहे. ...
प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर गरोदर मातेसोबत महिला नातेवाईकास प्रसूती कक्षात येऊ देण्याची सुविधा देत घाटी रुग्णालयाने सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल टाकले आहे. प्रसूतीदरम्यान डॉक्टर-परिचारिकांबरोबर आई, सासू, बहीण यांच्याकडून गरोदर मातांची काळजी घेत ...
सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर आणि रुग्ण हे दोघेही जीवनात तणावपूर्ण परिस्थितीला सामोरे जात आहेत. जीवनातील नैतिक मूल्यांचे स्मरण करून सकारात्मक, करुणशील, सहकार्य व आत्मियतेच्या भावनेतून रुग्णांच्या जीवनातील तणाव कमी करणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांनी पुढ ...