शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) विभागीय रक्तपेढीत गेल्या काही दिवसांपासून रक्त व रक्तघटकांचा कमालीचा तुटवडा आहे. अवघा दोन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. ...
घाटी रुग्णालयास औषधी टंचाईचे ग्रहण लागले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अनेक औषधांच्या टंचाईमुळे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच घाटी प्रशासनाने स्थानिक स्थरावर २० लाखांची औषधी ...
गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयातील खाटांची संख्या १,२६० आहे. यात काही खाटांना जोडूनच स्टँड आहे, तर स्वतंत्र सलाईन स्टँडची संख्या ८३२ आहे. ...
घाटी रुग्णालयात रुग्णांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होण्यासह औषधींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी रात्री तर शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणलेल्या रुग्णाची सलाईनची बाटली लावण्यास स्टॅण्ड उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आठवर्षीय बालिकेला ती बाटली तब्बल अर्ध ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) फर्निचरशिवाय वसतिगृह पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी निवासी डॉक्टरांकडून लेखी हमीपत्र घेण्यात येत आहे. ...